कवडसा




कवडसा

काळोखाच्या लडिवाळ ओंजळीतून,
 एक कवडसा दारी आला,अन् 
माझ्या मनाच्या त्याला हलकेच गोंजारून गेला
जणू, सांगत होता," मी आहे"
तुझ्या साठी त्याची सय घेऊन
उजळ तो अंधार तू मला देवून

साधना- देव

Comments

Popular posts from this blog

सच कहा तुमने